https://www.facebook.com/749760088393195/photos/a.749763528392851.1073741825.749760088393195/807187535983783/?type=1&theater
cleanindiachallenge4u.com
Tuesday, 6 January 2015
Friday, 2 January 2015
नफरतों का असर तो देखो
नफरतों का असर तो देखो, जानवरों का भी बटंवारा हो गया, गाय हिन्दू हो गयी और बकरा मुसलमान हो गया.मंदिरो मे हिंदू देखे, मस्जिदो में मुसलमान, शाम को जब मयखाने गया; तब जाकर दिखे इन्सान.ये पेड़ ये पत्ते ये शाखें भी परेशान हो जाएं.. अगर परिंदे भी हिन्दू और मुस्लमान हो जाएं सूखे मेवे भी ये देख कर हैरान हो गए.. न जाने कब नारियल हिन्दू और खजूर मुसलमान हो गए.. न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं जो भूखे पेट होते हैं, वो सिर्फ निवालों को जानते हैं. दोस्तों न हिन्दू बुरा है न मुस्लमान बुरा है; जो बुराई पर उतार आया वो इंसान बुरा है। अंदाज ज़माने को खलता है, की मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है......मैें अमन पसंद हूँ , मेरे शहर में दंगा ना रहने दो.. लाल और हरे में मत बांटो, मेरी छत पर तिरंगा रहने दो।
Monday, 29 December 2014
आज चा दिवस
आज मी सकाळी ऑफिस मध्ये येत असताना
सकाळी एक आई आपल्ल्या मुलीला शाळेत सोडत होती
मुलगी छोटी गोड चान 3-4 वर्षाची होती हातात बैग घेउन आई च्या हाताला पकडून चालत होती
आई च्या दुसर्या कमरे वर 1-2 वर्षाचे
मूल होते मनुन हे आरामत चालत होते रोड वर खुप वेला पासून शालेची बस येउन थांबली होती.
मुली ची वाट पाहून बस निघाली
मुलीच्या आई ची नजर बस वर पढली ती बस ला आवाज देत होती पन बस निघून पुढे गेली
त्या आई चा आवाज माझ्या कानावर अला मी धावत जाऊन ती बस thambavali
आणि धावत जाऊन त्या मुलीला उचलुन घेउन बस मध्ये सोडले
मनाला खुपच आनंद होतो जेव्हा अपन चांगले काम करतो
म्हणून नेहमीच गर्जुंची मदत करा
नक्कीच तुमचे पण मन सुखाने आनंदित होइल
अमोल भालेराव

Subscribe to:
Posts (Atom)